सहकार विभागाची अर्धन्यायिक निर्णय प्रक्रिया आता आणखी जलद – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
विशेष वृत्तान्त, प्रतिनिधी मुंबई. ई-क्युजे ऑनलाईन प्रणालीचे लोकार्पण राज्यातील सहकाराशी निगडीत नागरिकांच्या सोयीसाठी ई-क्युजे (e-Quasi-Judicial) प्रणालीचे मंत्रिमंडळ बैठकीदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. सहकार विभागाने विकसित केलेल्या…
