वरळी येथील नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडियाच्या थकीत शुल्कप्रकरणी चौकशी समिती नेमणार – मंत्री शंभूराज देसाई
मुंबई, विधानसभा विशेष वृत्तांत : वरळी येथील ‘दी नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया’ संस्थेकडून बृहन्मुंबई महानगरपालिकेला देय शुल्क प्रकरणी सदस्यांनी मांडलेल्या मुद्यांच्या पार्श्वभूमीवर अधिवेशनानंतर १५ दिवसांत बैठक घेण्यात येईल, असे…
