साकेगाव बसस्थानकावर जुन्या वादातून दोन तरुणांवर प्राणघातक हल्ला; दोघांची प्रकृती चिंताजनक…..!!!
विभागीय प्रतिनीधी, महेशप्रसाद दिक्षित. भुसावळ – तालुक्यातील साकेगाव येथील बसस्थानकावर जुन्या वादातून दोन तरुणांवर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. या हल्ल्यात दोघे गंभीर जखमी झाले असून…
