गिरणी कामगारांना हक्काचे घर देण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम राबवावा
एकही पात्र गिरणी कामगार घरापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश – सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर मुंबई : एकही पात्र गिरणी कामगार हक्काच्या घरापासून वंचित…
