पिंपळगाव हरेश्वर भंगार दुकानांवर पोलिसांचा छापा; ७५ हजारांचा संशयित मुद्देमाल जप्त, चार गुन्हे दाखल…..!!!
विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. पिंपळगाव हरेश्वर : शेतकऱ्यांच्या शेतातील कॉपर वायर, विद्युत मोटारी, महावितरण आणि सोलर केबल चोरीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी जळगाव पोलिसांनी कंबर कसली आहे. चोरीचा मुद्देमाल खरेदी-विक्री…
