घनसावंगी तालुक्यात भीषण दुष्काळ; शेतमजूर हवालदिल!
भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन आक्रमक; दुष्काळग्रस्तांच्या तातडीच्या मदतीसाठी तहसीलदारांना निवेदन मराठवाडा विभागीय प्रतिनिधी, अनिरुद्ध साबळे. घनसावंगी : घनसावंगी तालुक्यात गेल्या अनेक महिन्यांपासून पावसाने दडी मारल्याने भीषण दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली…
