शहापूर तालुक्यातील मुसई गावातील रविंद्र कुडव याची अशीही माणुसकी..!
प्रतिनिधी, दिपक विशे. दि. १४/०९/२०२४ रोजी सायंकाळी ८:५२ मिनिटांच्या कसारा ट्रेनमध्ये प्रवास करत असताना अनोळखी बॅग असल्याचे लक्षात येताच ,बॅगांमध्ये मौल्यवान वस्तू आणि रोख रक्कम ₹३१५००/- असल्याचे मुसई येथील दक्ष…
