“लग्नाचे आमिष, प्रेमाचा सापळा अन् अमानुष अत्याचार! तरुणी तीन महिन्यांची गर्भवती; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल”
इन्स्टाग्रामवरील ओळखीचे प्रेमात रूपांतर; लग्नाचे वारंवार आश्वासन देत लैंगिक शोषण केल्याचा आरोप वैजापूर प्रतिनिधी सोशल मीडियावरील इन्स्टाग्रामच्या माध्यमातून झालेल्या ओळखीचे प्रेमसंबंधात रूपांतर झाले. त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून एका २२ वर्षीय…
खा. स्मिता वाघ यांच्या पाठपुराव्याला मोठे यश! असोदा उड्डाणपूल प्रकरणात गडकरींचा दणका; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश, दोषींना ब्लॅकलिस्टचा इशारा
असोदा उड्डाणपूल दुर्घटनेची केंद्र सरकारने घेतली गंभीर दखल; जळगावातील चार महत्त्वाच्या चौकांमध्ये उड्डाणपूल आणि VUP प्रस्तावांनाही हिरवा कंदील देण्याचे संकेत जळगाव प्रतिनिधी | महेश माळी धुळे–नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील तरसोद बायपास…
🚨 “निकृष्ट बायपास कामावर मनसे-ठाकरे सेना आक्रमक; ठेकेदाराला ‘ब्लॅकलिस्ट’ करा, गुन्हे दाखल करा!”
जळगाव | प्रतिनिधी : निलेश खैरनार तरसोद ते फागणे बायपास महामार्गावरील कथित निकृष्ट दर्जाच्या कामाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे (शिवसेना) गटाने आक्रमक भूमिका घेत जिल्हाधिकाऱ्यांना सविस्तर निवेदन…
“मनपाचा अखेर ‘बुलडोझर’ इशारा! निमखेडीतील वादग्रस्त भूखंड प्रकरणी माजी महापौर विष्णू भंगाळेंना १५ दिवसांची अंतिम नोटीस”
पंचनाम्यात अतिक्रमणाचे निष्कर्ष; खुलासा न झाल्यास जेसीबीची कारवाई निश्चित – महिनाभराच्या विलंबावरही प्रश्नचिन्ह जळगाव प्रतिनिधी, महेश माळी. जळगाव शहरातील १०३ निमखेडी शिवारातील वादग्रस्त खुल्या भूखंड प्रकरणात अखेर जळगाव महानगरपालिकेने निर्णायक…
शेठ ला. ना. सा.विद्यालयात शासन निर्देशित “सखी सावित्री” व विशाखा(महिला तक्रार निवारण) समितीची स्थापना
जळगाव प्रतिनिधी, महेश माळी. जळगाव येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचालित शेठ ला.ना. सा.विद्यालयात बुधवार दिनांक ५ ऑगस्ट २०२६ शासन निर्देशित “सखी सावित्री” व “विशाखा समितीची”(महिला तक्रार निवारण )स्थापना शाळेचे मुख्याध्यापक…
🚧 जळगाव शहरातील महामार्गावरील अपघातप्रवण ठिकाणांची जिल्हाधिकारी यांची प्रत्यक्ष पाहणी 🚦
जळगांव जिल्हा प्रतिनिधी, निलेश खैरनार. 📍 खोटे नगर स्टॉप ते कालिंका माता चौक मार्गाची पाहणी; रस्ते सुरक्षितता, वाहतूक व्यवस्थापन व तातडीच्या उपाययोजनांवर भर जळगाव शहरात महामार्गावर सातत्याने घडणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर…
🚨 नणंद-भावजयच्या वादातून ९ महिन्यांच्या चिमुकल्याच्या तोंडात फेविक्विक ओतल्याचा आरोप!
पुणे | प्रतिनिधी पुण्यातील लोहगाव परिसरातून मानवतेला हादरवणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. कौटुंबिक वादाचे रूप इतके टोकाला गेले की, अवघ्या ९ महिन्यांच्या निष्पाप बाळाच्या तोंडात फेविक्विक ओतल्याचा गंभीर आरोप…
अंतुर्ली फाटा–भास्कर देव पेट्रोल पंप बेलासवाडी पर्यंत रस्त्याची दुरवस्था; बांधकाम विभागाचा खाना डोळा नागरिकांचा तीव्र संताप, आंदोलनाचा इशारा
जळगाव प्रतिनिधी, शाकीर शेख. अंतुर्ली, ता. मुक्ताईनगर (प्रतिनिधी): अंतुर्ली फाटा ते भास्कर देव पेट्रोल पंप आणि पुढे अंतुर्ली गावाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून ठिकठिकाणी पडलेल्या मोठमोठ्या…
केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांच्या सन्मानार्थ रावेर येथे समस्त नागरिकांचा भव्य मूक मोर्चा; महिलांच्या सन्मानासाठी नागरिकांची एकजूट
रावेर, जळगाव जिल्हा प्रतिनिधी, शाकीर शेख. केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांच्याविषयी करण्यात आलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ आज रावेर येथे समस्त नागरिकांच्या वतीने भव्य मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले.…
बायपास खचला… शहर ठप्प! जळगाव पुन्हा वाहतूक कोंडीच्या विळख्यात; नागरिक संतप्त
जळगाव | प्रतिनिधी : महेश माळी जळगाव शहराला काही दिवस दिलासा मिळाल्यानंतर आता पुन्हा एकदा वाहतूक कोंडीच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. बायपास महामार्ग खराब झाल्यामुळे बाहेरील जड वाहतूक पुन्हा…
