शेठ ला. ना. सा.विद्यालयाचे उपमुख्याध्यापक श्री प्रशांत जगताप सर यांना सेवापूर्ती निम्मित भावपूर्ण निरोप
जळगांव प्रतिनिधी, महेश माळी. जळगाव येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचालित शेठ ला.ना. सा.विद्यालयाचे उपमुख्याध्यापक श्री प्रशांत जगताप सर हे शुक्रवार दिनांक 31 जुलै 2026 रोजी आपल्या शिक्षण क्षेत्रातील प्रदीर्घ सेवेतून…
📢 विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी मोठे पाऊल – शाळांमध्ये वर्षातून दोनदा अन्नसुरक्षा तपासणी! 🍎🏫
प्रतिनिधी विशेष वृत्तांत महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना सुरक्षित, स्वच्छ आणि दर्जेदार अन्न मिळावे यासाठी राज्यात महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. आता प्रत्येक शाळेची वर्षातून किमान दोन वेळा अन्नसुरक्षा तपासणी केली जाणार असून,…
जागतिक आदिवासी दिन ज्ञानोदय सार्वजनिक वाचनालय मध्ये आदिवासी बांधवांच्या उपस्थितीत उत्साह साजरा
जळगाव प्रतिनिधी, शाकीर शेख. अंतुर्ली : जागतिक आदिवासी दिनानिमित्त अंतुर्ली येथील ज्ञानोदय सार्वजनिक वाचनालयात आदिवासी बांधवांच्या उपस्थितीत आद्य क्रांतिकारक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी आदिवासी बांधव नितेश…
अंतुर्ली-जळगाव बससेवा पूर्ववत सुरू करा; काँग्रेसचे निवेदन
जळगाव प्रतिनिधी, शाकीर शेख. अंतुर्ली : अंतुर्ली येथून जळगावकडे जाणारी एसटी बससेवा गेल्या काही दिवसांपासून बंद असल्याने नागरिक, विद्यार्थी, महिला व ज्येष्ठ नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. ही बससेवा तातडीने…
अंतुर्ली येथे आदिवासी पाड्यावर निर्वाणा फाउंडेशनतर्फे आदिवासी दिन उत्साहात साजरा
जळगाव प्रतिनिधी, शाकीर शेख. अंतुर्ली : निर्वाणा फाउंडेशनच्या वतीने आदिवासी पाड्यावर जागतिक आदिवासी दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीस आदिवासी स्वातंत्र्यसेनानी क्रांतिकारी बिरसा मुंडा, क्रांतिकारी टंट्या भील तसेच…
‘सहकार नव-क्रांती’ कार्यक्रमाचा भव्य शुभारंभ
मुंबई, प्रतिनिधी, यदनेश्वर पाटील, विशेष वृत्तांत : केंद्रीय गृह व सहकार मंत्री मा. श्री. अमित शाह यांच्या शुभहस्ते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज बॉम्बे…
खासगी गाडीवर ‘POLICE’ची लाल पाटी? आता थेट कारवाईची शक्यता; राज्यभर पोलिसांना निर्देश
मुंबई : खासगी दुचाकी किंवा चारचाकी वाहनांवर लाल अक्षरांत ‘POLICE’ किंवा ‘पोलीस’ लिहून रुबाबात फिरणाऱ्या पोलीस अधिकारी आणि अंमलदारांना आता नियमांचा दणका बसण्याची शक्यता आहे. अशा वाहनांबाबत प्राप्त झालेली तक्रार…
🔥 जागतिक आदिवासी दिनानिमित्त एकलव्य वंचित आघाडीचा एल्गार; “जल, जंगल, जमीन हाच आदिवासींचा हक्क!”
शिक्षण, संविधानिक हक्क, पेसा-वनाधिकार कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणी; गोरख गायकवाड यांचे आदिवासी समाजाला एकजुटीचे आवाहन जळगाव प्रतिनिधी, महेश माळी : जागतिक आदिवासी दिनानिमित्त एकलव्य वंचित आघाडी, जिल्हा जळगाव यांच्या…
अडावद पोलीस स्टेशन हद्दीत ईद-ए-मिलाद 2026 निमित्ताने शांततापूर्ण बैठक संपन्न
जळगाव जिल्हा प्रतिनिधी, यज्ञेश्वर पाटील. आज दिनांक ०८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११:०० ते ११:५० वाजेपर्यंत अडावद पोलीस स्टेशन हद्दीतील अडावद, कुंड्यापाणी, धानोरा प्र.अ., बिडगाव व मोहरद या गावातील मोहल्ला…
दिव्यांग बांधवांसाठी ‘सावली सहयोग’चा समाजहिताचा हात; मोफत कागदपत्र फोल्डर, आयुष्यमान भारत कार्ड नोंदणीसह कायदेविषयक मार्गदर्शन
कालकथित महेंद्र नलावडे यांच्या स्मरणार्थ समाजोपयोगी उपक्रमाचे आयोजन प्रतिनिधी, विशेष वृत्तांत समाजातील दिव्यांग बांधवांना आवश्यक सुविधा आणि शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्याच्या उद्देशाने सावली सहयोग संस्थेच्या वतीने कालकथित महेंद्र…
