कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी गुप्तचर यंत्रणा सक्षम करा; एसपी कार्यालयात विशेष कार्यशाळा संपन्न…

विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. जळगाव – जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच जातीय तणावासह विविध सामाजिक आणि स्थानिक घडामोडींचा वेळीच अंदाज घेऊन वरिष्ठांना अचूक माहिती देण्याच्या दृष्टीने जिल्हा पोलीस…

वर्डी ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचाराविरोधात अविनाश शिंदे यांचे आमरण उपोषण तिसऱ्या दिवशीही सुरू

जळगाव जिल्हा प्रतिनिधी – यज्ञेश्वर पाटील जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील वर्डी ग्रामपंचायतीत १५ व्या वित्त आयोग, दलित वस्ती सुधार योजना आणि पाणीपुरवठा योजनेअंतर्गत झालेल्या विकासकामांमधील कथित भ्रष्टाचाराविरोधात स्थानिक तरुण अविनाश…

घनसावंगीत हॉटेलमालकाचा निर्घृण खून; धारदार शस्त्राने वार केल्याचा संशय

जालना जिल्हा प्रतिनिधी, सुनील पवार. कंडारी–परतूर फाट्यावर रक्ताच्या थारोळ्यात आढळला नामदेव पाईकराव यांचा मृतदेह; अज्ञात मारेकऱ्यांचा शोध सुरू घनसावंगी : घनसावंगी तालुक्यातील कंडारी–परतूर फाट्यावर हॉटेल व्यवसाय करणारे नामदेव पाईकराव यांचा…

विद्यार्थी वाहतुकीत सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्या; वाहनचालकांना मार्गदर्शन

जळगाव प्रतिनिधी, महेश माळी. शेठ ला.ना. सा. विद्यालयात शालेय परिवहन समितीची सभा उत्साहात; रिक्षा-व्हॅन चालकांचा मोठा सहभाग जळगाव : शिक्षण प्रसारक मंडळ संचालित शेठ ला.ना. सा. विद्यालयात शालेय परिवहन समितीची…

🌿 कचऱ्याचे वर्गीकरण ते सेंद्रिय खतनिर्मिती; सेवा संकल्प अभियानातून विद्यार्थ्यांचा पर्यावरणपूरक धडा”

गणेशोत्सवातील निर्माल्याचे पर्यावरणपूरक व्यवस्थापन; पालकांच्या सहकार्याने इको क्लबचा अभिनव उपक्रम जळगांव प्रतिनिधी, महेश माळी. मेहरूण : गणेशोत्सवादरम्यान निर्माण होणाऱ्या निर्माल्याचे योग्य व्यवस्थापन करत कचऱ्याचे वर्गीकरण आणि सेंद्रिय खतनिर्मितीचा प्रत्यक्ष अनुभव…

पोलिस हवालदाराच्या नावाने एक लाखाची लाच मागणारा मध्यस्थ एसीबीच्या जाळ्यात…

विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. भुसावळ, दि. २९ (प्रतिनिधी) – दाखल गुन्ह्यात अटक न करण्यासाठी पोलीस हवालदाराच्या नावाने लाच मागणाऱ्या एका खासगी इसमाला जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सापळा रचून रंगेहाथ…

जळगाव जिल्ह्यात छेडछाडीला कंटाळून अल्पवयीन विद्यार्थिनीची आत्महत्या; पाच जणांविरुद्ध गुन्हा…..!!

विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. एरंडोल (जळगाव) – कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थिनीची छेड काढल्याच्या त्रासातून तिने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना एरंडोल तालुक्यातील एका गावात घडली आहे. १८ वर्षीय पीडिता (नाव बदलले आहे)…

पिंपळगाव हरेश्वर भंगार दुकानांवर पोलिसांचा छापा; ७५ हजारांचा संशयित मुद्देमाल जप्त, चार गुन्हे दाखल…..!!!

विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. पिंपळगाव हरेश्वर : शेतकऱ्यांच्या शेतातील कॉपर वायर, विद्युत मोटारी, महावितरण आणि सोलर केबल चोरीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी जळगाव पोलिसांनी कंबर कसली आहे. चोरीचा मुद्देमाल खरेदी-विक्री…

साकेगाव बसस्थानकावर जुन्या वादातून दोन तरुणांवर प्राणघातक हल्ला; दोघांची प्रकृती चिंताजनक…..!!!

विभागीय प्रतिनीधी, महेशप्रसाद दिक्षित. भुसावळ – तालुक्यातील साकेगाव येथील बसस्थानकावर जुन्या वादातून दोन तरुणांवर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. या हल्ल्यात दोघे गंभीर जखमी झाले असून…

नंदुरबार बसस्थानकाच्या स्वच्छतेला मिळाली गती ‘स्वच्छ व सुंदर बसस्थानक’ उपक्रमातून स्वच्छता कर्मचाऱ्यांची प्रभावी कामगिरी; प्रवाशांमध्ये समाधानाचे वातावरण

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी, राम ठक्कर, 9175431411 नंदुरबार : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या नंदुरबार बसस्थानकात ‘स्वच्छ व सुंदर बसस्थानक’ या उपक्रमाला अधिक प्रभावीपणे राबविण्यास सुरुवात झाली असून, स्वच्छता कर्मचाऱ्यांकडून बसस्थानक…

error: Content is protected !!