“गोदा ते नर्मदा” या भव्य जलयात्रेचे दि. २८ एप्रिल २०२६ रोजी धुळे येथे जल्लोषात स्वागत
धुळे जिल्हा प्रतिनिधी, प्रमोद बोरसे. “गोदा ते नर्मदा” या भव्य जलयात्रेचे दि. २८ एप्रिल २०२६ रोजी एसएसव्हीपीएस महाविद्यालय देवपूर, धुळे येथे माजी आमदार कुणाल पाटील व शहराचे आमदार अनुप अग्रवाल…
गोमातेला सन्मान मिळावा तसेच २७ एप्रिल ही तारीख गौ सन्मान दिवस म्हणून पाळला जावा, म्हणून शिंदखेडा तहसील कार्यालयांमध्ये सर्व गोभक्त तथा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते बजरंग दलचे कार्यकर्ते व विविध संघटनांच्या वतीने निवेदन देण्यात आली.
धुळे जिल्हा प्रतिनिधी, प्रमोद बोरसे. गो सन्मान अभियान सबंध भारतभरातील संतांच्या वतीने भारत सरकारला गोमातेला सन्मान मिळावा, यासाठी २७ एप्रिल ही तारीख व सन्मान दिवस म्हणून पाळला जावा म्हणून सबंध…
चर्मकार विकास संघातर्फे अनुसूचित जातीतील उपवर्गीकरणास तीव्र विरोध दर्शविणारे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात सादर
जळगाव जिल्हा प्रतिनिधी, महेश माळी. जळगाव येथील चर्मकार विकास संघातर्फे अनुसूचित जातीतील उपवर्गीकरणास तीव्र विरोध दर्शविणारे व संविधानात असलेली पुर्वीची एकत्रित आरक्षण व्यवस्था कायम ठेवण्यात यावी, यासाठी चर्मकार विकास संघातर्फे…
उन्हाच्या तीव्रतेमुळे बंद ठेवण्याची मनसेची मागणी; पोलिसांचा सकारात्मक प्रतिसाद
जळगाव जिल्हा प्रतिनिधी, महेश माळी – शहरात वाढलेल्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे (मनसे) वाहतूक सिग्नल संध्याकाळी ६ वाजेपर्यंत बंद ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबत मनसे पदाधिकाऱ्यांनी वाहतूक विभागाकडे…
रावेर तालुव्यात दिव्यांग बांधवाना अनुदान पासून वंचित, तहसीलदाराना दिले निवेदन
जळगाव जिल्हा प्रतिनिधी, शाकीर शेख. जळगाव, रावेर :- जळगावच्या रावेर तालुक्यातील गेल्या मार्च एप्रिल २०२६ च्या दिव्यांग बांधवाना अनुदान अघाप मिळालेले नाही, अनुदाना अभावि दिव्यांग बांधवावर उपसमारी वेळ आली असुन…
ॲड. राजगुरू बाळकृष्ण कदम यांची ‘महापोलीस मित्र संघ’ मुंबई प्रदेश महासचिवपदी नियुक्ती
मराठवाडा प्रतिनिधी : अनिरुद्ध साबळे. मुंबई : समाजकार्य आणि पोलीस – जनता यांच्यातील समन्वय वाढवण्यासाठी कार्यरत असलेल्या ‘महापोलीस मित्र संघ, महाराष्ट्र राज्य’ या संघटनेच्या मुंबई प्रदेश महासचिवपदी ॲड. राजगुरू बाळकृष्ण…
चाळीसगाव शहरात जागतिक हिवताप दिवस साजरा…..
जळगाव जिल्हा प्रतिनिधी, शाकीर शेख. हिवताप दुरीकरणासाठी कटिबद्ध : आता हे शक्य आहे. आता हे केलेच पाहिजे.या थीमसह जागतिक हिवताप दिवस साजरा…!! चाळीसगाव :- दि.२५ एप्रिल २०२६ वार शनिवार रोजी…
चिंचोलच्या नाल्यावरिल रस्त्यावर संरक्षक भिंत किंवा संरक्षण जाळी बसवावी वाहनधारक व नागरिकांची मागणी
जळगाव जिल्हा प्रतिनिधी, शाकीर शेख. जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली ते अंतुर्ली फाटयाच्या मधोमध चिंचोलचा नाला आहे, हा नाला अरुंद आहे. या नाल्याजवळ खूप छोटे मोठे अपघात झालेले आहेत, तरी या…
घनसावंगी तालुक्यात पोलिसांचा मोठा दणका; भायगव्हाण येथील जुगार अड्ड्यावर धाड, आरोपी ताब्यात
मराठवाडा प्रतिनिधी :- अनिरुद्ध साबळे, जालना. जालना / घनसावंगी : जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यां विरुद्ध पोलिसांनी धडक मोहीम हाती घेतली असून, आज तिर्थापुरी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या भायगव्हाण येथे सुरू असलेल्या…
बागेश्वर बाबांच्या विधानामुळे जालन्यात शिवप्रेमींचा उद्रेक; अटकेची मागणी जोरात
मराठवाडा प्रतिनिधी :- अनिरुद्ध साबळे, जालना. जालना : बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री ऊर्फ ‘बागेश्वर बाबा’ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या एका वादग्रस्त विधानामुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली…
