शेठ ला.ना. सार्वजनिक विद्यालयात उत्साहात पार पडली पालक-शिक्षक संघ विशेष सर्वसाधारण सभा:(नवीन शैक्षणिक वर्षासाठी नूतन कार्यकारिणीची सर्वानुमते करण्यात आली निवड)

जळगांव प्रतिनिधी, महेश माळी. जळगाव येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचालित शेठ ला.ना. सार्वजनिक विद्यालयात शनिवार दिनांक ८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी 9.30 वाजता पालक-शिक्षक संघाची सर्वसाधारण सभा शाळेच्या भैय्यासाहेब गंधे…

सातपुड्याच्या कुशीतील प्रसिद्ध श्री मनुदेवी माता मंदिरात चोरी, चोरटे मनुदेवी माता आणि रेणुका मातेच्या मूर्तीवरील चांदीचे मुकुट आणि छत्र्या चोरून पसार

जळगांव जिल्हा प्रतिनिधी, निलेश खैरनार. जळगांव जिल्ह्यात एक महत्त्वाची घटना समोर आली आहे. येथील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सातपुड्याच्या कुशीतील प्रसिद्ध श्री मनुदेवी माता मंदिरातील गाभाऱ्यात प्रवेश करून चोरट्यांनी मनुदेवी माता…

शेठ ला. ना. सार्वजनिक विद्यालयात क्रांतीदिन मोठ्या उत्साहात साजरा

जळगांव प्रतिनिधी, महेश माळी. शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शेठ. ला. ना. सार्वजनिक विद्यालयात शनिवार दि.८ ऑगस्ट रोजी क्रांतीदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक मा. श्री. सचिन…

गरोदर विवाहीतेच्या संशयास्पद मृत्यूचे गूढ उकलले; सैन्यातील जवान पतीला अटक

विवाहबाह्य संबंधातून पत्नीचा गळा आवळून खून केल्याचा पतीवर आरोप. कारंजा लाड, वाशिम जिल्हा प्रतिनिधी. कारंजा – कारंजा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिवनगर येथे आठ महिन्यांच्या गर्भवती विवाहितेच्या संशयास्पद मृत्यूचे प्रकरण…

रावेर पोलिसांची कारवाई, ३०० किलो गोमांस सहित कुऱ्हाडी, सुऱ्या जप्त, २ आरोपींना अटक

जळगांव जिल्हा प्रतिनिधी, महेश माळी. रावेर तालुक्यातील अभोडा या गावाच्या बस स्टँड परिसरात अवैधरीत्या गोमांस विक्री होत असल्याची माहिती स्थानिक पोलिसांना समजल्याने धडक कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत दोन…

“लग्नाचे आमिष, प्रेमाचा सापळा अन् अमानुष अत्याचार! तरुणी तीन महिन्यांची गर्भवती; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल”

इन्स्टाग्रामवरील ओळखीचे प्रेमात रूपांतर; लग्नाचे वारंवार आश्वासन देत लैंगिक शोषण केल्याचा आरोप वैजापूर प्रतिनिधी सोशल मीडियावरील इन्स्टाग्रामच्या माध्यमातून झालेल्या ओळखीचे प्रेमसंबंधात रूपांतर झाले. त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून एका २२ वर्षीय…

खा. स्मिता वाघ यांच्या पाठपुराव्याला मोठे यश! असोदा उड्डाणपूल प्रकरणात गडकरींचा दणका; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश, दोषींना ब्लॅकलिस्टचा इशारा

असोदा उड्डाणपूल दुर्घटनेची केंद्र सरकारने घेतली गंभीर दखल; जळगावातील चार महत्त्वाच्या चौकांमध्ये उड्डाणपूल आणि VUP प्रस्तावांनाही हिरवा कंदील देण्याचे संकेत जळगाव प्रतिनिधी | महेश माळी धुळे–नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील तरसोद बायपास…

🚨 “निकृष्ट बायपास कामावर मनसे-ठाकरे सेना आक्रमक; ठेकेदाराला ‘ब्लॅकलिस्ट’ करा, गुन्हे दाखल करा!”

जळगाव | प्रतिनिधी : निलेश खैरनार तरसोद ते फागणे बायपास महामार्गावरील कथित निकृष्ट दर्जाच्या कामाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे (शिवसेना) गटाने आक्रमक भूमिका घेत जिल्हाधिकाऱ्यांना सविस्तर निवेदन…

“मनपाचा अखेर ‘बुलडोझर’ इशारा! निमखेडीतील वादग्रस्त भूखंड प्रकरणी माजी महापौर विष्णू भंगाळेंना १५ दिवसांची अंतिम नोटीस”

पंचनाम्यात अतिक्रमणाचे निष्कर्ष; खुलासा न झाल्यास जेसीबीची कारवाई निश्चित – महिनाभराच्या विलंबावरही प्रश्नचिन्ह जळगाव प्रतिनिधी, महेश माळी. जळगाव शहरातील १०३ निमखेडी शिवारातील वादग्रस्त खुल्या भूखंड प्रकरणात अखेर जळगाव महानगरपालिकेने निर्णायक…

शेठ ला. ना. सा.विद्यालयात शासन निर्देशित “सखी सावित्री” व विशाखा(महिला तक्रार निवारण) समितीची स्थापना

जळगाव प्रतिनिधी, महेश माळी. जळगाव येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचालित शेठ ला.ना. सा.विद्यालयात बुधवार दिनांक ५ ऑगस्ट २०२६ शासन निर्देशित “सखी सावित्री” व “विशाखा समितीची”(महिला तक्रार निवारण )स्थापना शाळेचे मुख्याध्यापक…

error: Content is protected !!