
नंदुरबार जिल्हा (प्रतिनिधी जितु परदेशी)
नवापूर तालुक्यातील खांडबारा येथील सुमन एज्युकेशन सोसायटी संचलित कै सुमन बारकू वाघ कला आणि विज्ञान महाविद्यालय खांडबारा येथे त्यागमूर्ती माता रमाई यांची जयंती साजरी करण्यात आली.
याप्रसंगी– विजय रामराजे, प्राध्यापक संतोष गावित, समिधा गांगुर्डे, सोनाली गावित, प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
