
खांडबारा (प्रतिनिधी)
नवापूर तालुक्यातील शेही येथे आमदार शिरीषकुमार नाईक यांच्या हस्ते येथेच ३३–११ के व्ही उपकेंद्राचे कामाचे भूमिपूजन करण्यात आले.या ३३–११के व्ही उपकेंद्रामुळे परिसरातील शेतकरी बांधवांना मोठा लाभ होणार आहे.

या भूमिपूजन प्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश कोकणी विक्रमसिंग वळवी माजी पंचायत समिती सभापती राजेश गावित, खांडबारा गावाचे उपसरपंच योगेश चौधरी ग्रामपंचायत सदस्य वरून गावित,सोनपाडाचे सरपंच हेमंत नाईक, नगारे चे उपसरपंच अनिल वसावे,हेमत नाईक, करनजाळी चे उपसरपंच रामदास वसावे,सुमन वळवी, जयसिंग गावीत, मगन वळवी, सुनील वसावे, अजय वळवी, हरीश वळवी, मगन वळवी, जयसिंग कोकणी, दीपक कोकणी, करणसिंग वळवी, काशिनाथ वळवी, दिलवर वसावे, नटवर वळवी, जयंत वळवी, मोग्या कोकणी, रणजीत वळवी, दिनेश गावित, तसेच परिसरातील सरपंच उपसरपंच व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
