शरीफ बागवान यांना महाराष्ट्र प्रेरणा पुरस्कार प्रदान. महाराष्ट्र प्रेरणा पुरस्कार 2025 राज्य स्तरीय पुरस्कार नुकताच पुणे येथील बाल गोवर्धन रंगमंदिरात संपन्न झाला यात खाडबारा तालुका नवापुर येथील शरीफ बागवान याना शैक्षणिक सामाजिक व क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल सामाजिक बांधीलकी की जपणाऱ्या महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्य़ातील करतूतवान व्यक्ति ना त्यांच्या कार्य क्षेत्रात दिलेल्या बहुमूल्य योगदान बद्दल सम्मानित करण्यात आले हां पुरस्कार शरीफ बागवान याना पुण्याचे पोलिस अधीक्षक रामचंद्र खेड़े तमिल अभिनेत्री हासिनी सुधीर यांची प्रमुख उपस्थितीत देण्यात या प्रसंगी दादासाहेब फडके अंतरराष्ट्रीय पुरस्कार संगठनेचे अध्यक्ष अविनाश सकूडे सचिव गणेश विटकर उपस्थित होते

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!