घनसांगवी प्रतिनिधी श्रीराम गोफणे
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, म. चिंचोली वाडी येथे साजरा
दिनांक 14 ऑगस्ट 2025 रोजी शाळेत ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला. तसेच विभाजक-विभाषिका दिन साजरा करण्यात आला. यावेळी पसायदानही घेण्यात आले.

कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. भागवत माने, उपाध्यक्ष व सर्व सदस्य, तसेच ग्रामपंचायत म. चिंचोली चे उपसरपंच सौ. आश्विनी विष्णू गोफणे व डहाळेगांव चे उपसरपंच श्री. नवनाथ आत्माराम तरंगे, तसेच शाळेतील सर्व शिक्षकवर्ग व पालकवर्ग उपस्थित होते.
