जळगावच्या लेकींचा राष्ट्रीय डंका! संत ज्ञानेश्वर विद्यालयाची पर्यावरण क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावर बाजी, देशभरातून कौतुकाचा वर्षाव
जळगाव प्रतिनिधी, महेश माळी. जळगाव : आरोग्य भारतीतर्फे जळगावात आयोजित राष्ट्रीय पर्यावरण कार्यशाळेत संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरूण, जळगाव यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. देशभरातील पर्यावरणप्रेमींच्या साक्षीने…
