Day: December 5, 2025

मेहरूण स्मशानभूमीतील सुविधांसाठी चितेवर / सरणावर जिवंतपणे बसुन केलेल्या अनोख्या आंदोलनाची आमदार राजुमामा भोळे यांनी घेतली दखल

आ. राजुमामा भोळे यांनी भ्रमणध्वनीवर दिले आश्वासन… मेहरूण स्मशानभूमीतील सुविधांसाठी सामाजिक कार्यकर्ते संदीप मांडोळे आणि गणेश पाटील यांनी जिवंतपणे चितेवर बसुन स्थानिक रहिवासी यांच्यासह केलेल्या अनोख्या आंदोलनाची दखल जळगाव शहराचे…

error: Content is protected !!