Category: विशेष

चंदनझिरा हद्दीत अवैध दारू साठ्यासह तस्कर जेरबंद, १ लाख १२ हजारांचा मुद्देमाल जप्त !

जालना जिल्हा प्रतिनिधी, सुनील पवार. जालना जिल्ह्यात अवैध धंद्यांविरुद्ध सुरू असलेल्या धडक मोहिमेत चंदनझिरा पोलिसांना मोठे यश आले आहे. छत्रपती संभाजीनगर हायवेवरील कीर्ती ट्रान्सपोर्टसमोर पोलिसांनी सापळा रचून एका दारू तस्कराला…

जालना-छत्रपती संभाजीनगर रोडवर ‘प्लास्टिकचे डोंगर’; महानगरपालिकेच्या भूमिकेवर जनतेचा संतप्त सवाल !

जालना जिल्हा प्रतिनिधी, सुनील पवार. शासनाने आणि स्थानिक प्रशासनाने प्लास्टिक बंदीची कितीही दवंडी पिटली तरी प्रत्यक्षात मात्र परिस्थिती ‘घड ना घड’ अशीच असल्याचे चित्र समोर आले आहे. जालना – छत्रपती…

जामनेर शहरात मध्यवर्ती भागात युवकाचा मृतदेह आढळल्याने खळबळ! उष्माघात की घातपात

प्रतिनिधी( महेशप्रसाद दिक्षित ) जामनेर शहरातील सुपारी बाग परिसरात एका २२ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. रितेश उर्फ समा पन्नालाल बोरसे असे मयत तरुणाचे नाव असून…

जामनेर शहरात गोवंश तस्करी विरुद्ध मोठी कारवाई

प्रतिनिधी ( महेशप्रसाद दिक्षित ) दि.२६/०५/२०२६ रोजी जामनेर पोलीस प्रशासन व नगरपालिका प्रशासन यांच्या संयुक्त कारवाईने जवळपास ६० ते ६५ गोवंशांची जुना बोदवड रोड, घरकुल परिसर, मदनी अशा विविध सहा…

साठेबाजी रोखण्यासाठी प्रशासन सतर्क, जळगाव जिल्ह्यात पुरेसा इंधन साठा, नागरिकांनी अफवांना बळी पडू नये, जिल्हाधिकारी रोहन घुगे

जळगांव जिल्हा प्रतिनिधी, निलेश खैरनार. जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच पॅनिक बायिंग टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी केले.…

जळगाव शहरातील अवैध सट्टा बाजार १० दिवसांत बंद करा, अन्यथा मनसेचा तीव्र आंदोलनाचा इशारा!

जळगांव जिल्हा प्रतिनिधी, निलेश खैरनार. ​पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना मनसेचे थेट निवेदन; स्थानिक पोलिसांच्या भूमिकेवर संशय जळगाव शहरातील विविध पोलीस स्टेशनच्या हद्दीत राजरोसपणे सुरू असलेले अवैध धंदे आणि सट्टा…

अंतुर्ली प्राथमिक आरोग्य केंद्राची दुरावस्था कधी संपणार प्राथमिक आरोग्य केंद्राची नवीन इमारतीची मागणी

जळगाव जिल्हा/मुक्ताईनगर ग्रामीण शहर प्रतिनिधी शाकीर शेख. अंतुर्ली तालुका मुक्ताईनगर येथे दोन एकर जागेवर प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. ४० ते ४५ वर्षांपूर्वी गावकऱ्यांनी लोक वर्गणी करून ही जागा विकत घेतली…

राधा गोविंदा ज्ञानोदय विद्यालय कर्की सन १९९४/९५ दहावी बॅचचे विद्यार्थ्यांचा स्नेहसंमेलन कार्यक्रम मोठ्या दिमाखात झाला साजरा

जळगाव जिल्हा प्रतिनिधी, शाकीर शेख. जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यातील राधा गोविंदा, ज्ञानोदय विद्यालय कर्की या ठिकाणी सन १९९४/९५ बॅचमधील विद्यार्थी मित्र तब्बल ३२ वर्षानंतर एका ठिकाणी स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमानिमित्त एकत्र आले. या…

कुंभारहारी शिवारात बिबट्याची दहशत

जालना जिल्हा प्रतिनिधी, सुनील पवार. टेंभुर्णी / जाफराबाद तालुक्यातील कुंभारझरी शिवारात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घातला असून, संपूर्ण परिसरात भीतीचे तीव्र वातावरण निर्माण झाले आहे. उसाच्या दाट क्षेत्रात बिबट्याने…

जळगावात कु. अनुश्री निंभोरे यांच्या भव्य चित्र प्रदर्शनाचे दिमाखात उद्घाटन

जळगांव जिल्हा प्रतिनिधी, महेश माळी. जळगाव येथील रिंग रोडवरील प्रसिद्ध ‘पु. ना. गाडगीळ अँड सन्स’च्या आर्ट गॅलरीमध्ये कु. अनुश्री सुनील निंभोरे हिने रेखाटलेल्या उत्कृष्ट आणि मनमोहक चित्रांच्या भव्य प्रदर्शनाचे शानदार…

You missed

error: Content is protected !!