Category: Uncategorized

नंदुरबार जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त १ लाख ७ हजार ५३४ शेतकऱ्यांना ५३ कोटी ७७ लाख दिवाळी अग्रीम मदतीचे वितरण – मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील

तांत्रिक अडचणी दूर करून उर्वरित पात्र शेतकऱ्यांनाही मदत नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी, राम ठक्कर. राज्यातील ३०४ दुष्काळग्रस्त तालुक्यांतील पात्र शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी आर्थिक दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येकी पाच हजार…

थेंब थेंब वाचवूया भविष्य! अंतुर्लीत निर्वाणा फाउंडेशनचा नळांना तोट्या लावून पाणी बचतीचा आदर्श उपक्रम 

नळांना तोट्या लावून पाण्याचा अपव्यय टाळा – ॲड. प्रफुल किशोर मेढे यांचे ग्रामस्थांना आवाहन जळगाव प्रतिनिधी, शाकीर शेख. अंतुर्ली, ता. मुक्ताईनगर : दुष्काळसदृश परिस्थिती आणि वाढत्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील…

झाडांमध्येच खरे धन! धनतेरसला संत ज्ञानेश्वर विद्यालयात नगराध्यक्षांच्या हस्ते वृक्षपूजन

जळगांव प्रतिनिधी, महेश माळी. धनत्रयोदशी अर्थात धनतेरसच्या निमित्ताने सोने-चांदी आणि ऐश्वर्याच्या पूजेपेक्षा निसर्गाचे अनमोल धन असलेल्या वृक्षांचे पूजन करण्याचा पर्यावरणपूरक उपक्रम श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात आयोजित करण्यात…

अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांची धडक कारवाई; ५ गुन्हे दाखल, ५० लाखांचा मुद्देमाल जप्त….!

विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. जळगाव जिल्ह्यात अवैध वाळू उत्खनन आणि वाहतुकीला आळा घालण्यासाठी जिल्हा पोलिसांनी ४ नोव्हेंबर रोजी एकाच दिवशी धडक मोहीम राबवली. या मोहिमेत भडगाव, नशिराबाद आणि जळगाव तालुका…

महा लॅबची प्रयोगशाळा व रक्तनमुना संकलन सेवा बंद; गरीब व गरजू रुग्णांची गैरसोय, सेवा तातडीने सुरू करण्याची मागणी…

जळगाव प्रतिनिधी, शाकीर शेख. महाराष्ट्र राज्यातील विविध प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर तसेच ‘आपला दवाखाना’ या शासकीय आरोग्य संस्थांमध्ये महा लॅबच्या माध्यमातून सुरू असलेल्या प्रयोगशाळा तपासणी व रक्तनमुना संकलन सेवा संबंधित…

मुंबईत BMC ची सर्वात मोठी धडक कारवाई, १०,९२८ बेकायदेशीर होर्डिंग्जवर हातोडा!

मुंबई : दिवाळी सणापूर्वी मुंबई महापालिकेने शहर स्वच्छ आणि फ्लेक्स-फ्री करण्यासाठी मोठी मोहीम हाती घेतली आहे. पालिकेने दिलेल्या माहितीनुसार, ८ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर या कालावधीत राबवलेल्या विशेष मोहिमेत शहरभरातील…

राज्यात पावसाला ब्रेक! मुरासू चक्रीवादळाचा धोका टळला, पण पुढचे 4 दिवस उन्हाचा तडाखा

मुंबई / पुणे – राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाच्या सरींना अखेर ब्रेक लागला आहे. बंगालच्या उपसागरात घोंघावणाऱ्या ‘मुरासू’ चक्रीवादळाची तीव्रता आता कमी झाली असून त्याचा महाराष्ट्रावर थेट परिणाम…

दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना दिलासा! ७३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ५००० जमा, २ दिवसांत ९५% वाटप पूर्ण होणार – CM फडणवीस

सरकारचा दावा – मदत पोहोचली, विरोधकांची टीका – ही मदत की थट्टा? मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी जाहीर करण्यात आलेली दिवाळीपूर्व विशेष मदत वाटपाला वेग आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी…

पुणे-बेंगळुरू महामार्गावर शेतकऱ्यांचा एल्गार! तिसऱ्या दिवशीही महामार्ग ठप्प, राजू शेट्टींचा सरकारला थेट इशारा – “दोन पावले पुढे या, नाहीतर…”

पुणे – दुष्काळी मदतीच्या मागणीसाठी सुरू असलेले शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन आता अधिकच चिघळले आहे. पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर शेतकऱ्यांनी पुकारलेल्या रास्ता रोको आंदोलनाचा आज तिसरा दिवस असून, महामार्ग पूर्णपणे ठप्प झाला…

गोकुळवरून महायुतीत जुंपली; शासन नियुक्त संचालकांना मतदानाचा अधिकार देणारा अध्यादेश काढणार, सतेज पाटलांचे बहुमत धोक्यात

कोल्हापूर – गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपद निवडीच्या ६ दिवस आधी राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय, सहकार क्षेत्रात खळबळ कोल्हापूर : राज्याच्या सहकार राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. राज्य मंत्रिमंडळाने…

You missed

error: Content is protected !!