एका महिन्यात कुटुंबातील तीन मृत्यू : वडील, चुलत भाऊ गेल्यानंतर शेतकऱ्याचा अपघाती अंत, शिरसोली गावावर शोककळा……!!!
विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. जळगाव तालुक्यातील शिरसोली येथील बारी नगर परिसरात गुरुवारी (दि. १५ ऑक्टोबर) दुपारी एक हृदयद्रावक घटना घडली. शेतातील विहिरीतील नादुरुस्त पाण्याची मोटार बाहेर काढण्याच्या प्रयत्नात अचानक तोल…
