सरदार जी. जी. हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांची पाच थरांची दहीहंडी उत्साहात

जळगाव जिल्हा प्रतिनिधी, शाकीर शेख. रावेर मध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त सरदार जी. जी. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, रावेर येथे विद्यार्थ्यांच्या उत्साहात दहीहंडीचा कार्यक्रम मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी तब्बल…

३५०० विद्यार्थ्यांनी साकारला पर्यावरणाचा संदेश; शाडूमातीच्या गणपती निर्मितीत जळगावचा ‘ग्रेट रेकॉर्ड’!

शिक्षण प्रसारक मंडळ व रोटरी क्लब ऑफ जळगाव ग्रीन सिटीचा अभिनव उपक्रम; विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागाने रंगले गणपती बाप्पा साकारण्याचे कार्यशाळा जळगाव प्रतिनिधी, महेश माळी : पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत जळगावात…

अंतुर्लीत दहीहंडीचा थरार! चार थरांची मानवी मनोरा रचत गोविंदा पथकाने फोडली दहीहंडी

अंतुर्ली प्रतिनिधी, किरण पाटील मुक्ताईनगर : मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली येथे श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. पारंपरिक उत्साह, ढोल-ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी आणि ‘गोविंदा’च्या…

पवन तलवारे यांची महाराष्ट्र राज्य लेखा संवर्गाच्या राज्य कार्याध्यक्षपदी बिनविरोध निवड!

सोलापूरच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ऐतिहासिक निर्णय; लेखा संवर्गातील प्रलंबित प्रश्नांवर राज्यव्यापी चर्चा सोलापूर प्रतिनिधी. जिल्हा परिषद कर्मचारी लेखा संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार, दि. ५ सप्टेंबर २०२६ रोजी सोलापूर येथील…

⚡ ताहानगरात वीज चोरीला महावितरणचा दणका! १४ ग्राहकांवर कारवाई

स्मार्ट मीटरनंतरही वीज चोरी सुरूच; रोहित्रावरील अतिरिक्त भारामुळे फेज जाण्याच्या तक्रारी वाढल्या जळगाव प्रतिनिधी, महेश माळी : जळगाव शहरातील ताहानगर परिसरात वाढत्या वीज चोरीला आळा घालण्यासाठी महावितरणने विशेष वीज चोरी…

चोपड्यात दहीहंडी उत्सव २०२६ उत्साहात संपन्न

जळगाव जिल्हा प्रतिनिधी – यज्ञेश्वर पाटील सामाजिक-सांस्कृतिक कार्यक्रम समितीचा पुढाकार; रोहितदादा निकम फाउंडेशन व मित्रपरिवाराचे प्रायोजकत्व चोपडा : शहरातील सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम समितीच्या वतीने, मा. श्री. रोहितदादा दिलीपराव निकम…

चोपडा बालमोहन विद्यालयात शिक्षक दिन व दहीहंडी उत्साहात साजरा

जळगाव जिल्हा प्रतिनिधी – यज्ञेश्वर पाटील. अमर संस्था चोपडा संचलित प.पू. साने गुरुजी आदर्श बालवाडी, बालमोहन प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ रोजी ‘आनंददायी शनिवार’ उपक्रमांतर्गत…

शेठ ला. ना. सा.विद्यालयात 5 सप्टेंबर शिक्षकदिनी विद्यार्थी शिक्षकांनी सांभाळले शालेय कामकाज

जळगांव प्रतिनिधी, महेश माळी. शिक्षकांचा करण्यात आला सन्मान जळगाव येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचालित शेठ ला.ना. सा.विद्यालयात शनिवार दिनांक 5 सप्टेंबर रोजी भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनानिमित्त…

शिक्षक बनले विद्यार्थी; विद्यार्थ्यांनी सांभाळली शाळेची धुरा!

धुळे जिल्हा प्रतिनिधी, प्रमोद बोरसे. जवाहर नूतन विद्यालय, वारुड येथे शिक्षक दिनानिमित्त अनोखा उपक्रम; विद्यार्थ्यांना मिळाला शिक्षकांच्या जबाबदाऱ्यांचा प्रत्यक्ष अनुभव वारुड : जवाहर नूतन विद्यालय, वारुड येथे शिक्षक दिन मोठ्या…

बुऱ्हानपूर–अंकलेश्वर चारपदरी महामार्गांतर्गत यावल शहरातील मुख्य रस्त्याचे काँक्रीटीकरण सुरू

६.५ कि.मी. रस्त्यासाठी १४.५९ कोटींचा निधी; केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांच्या पाठपुराव्याला यश जळगाव जिल्हा प्रतिनिधी, यज्ञेश्वर पाटील. यावल : बुऱ्हानपूर–अंकलेश्वर चारपदरी राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांतर्गत यावल शहरातील समांतर मुख्य रस्त्याच्या…

error: Content is protected !!