नाशिक प्रतिनिधी

शिवतेज माहिती अधिकार पत्रकार संरक्षण आणि महिला आघाडी संघटनेच्या वतीने जागतिक महिला दिवस उत्साहात साजरा करण्यात आला, यावेळी एक दिवस महिलांचा, महिलांच्या सन्मानाचा या अनुषंगाने संघटनेच्या वतीने स्थानिक महिलांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

हा कार्यक्रम संस्थापक अध्यक्ष हारून शेख साहेब राष्ट्रीय महासचिव योगेश दंदने साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व सर्व संचालक मंडळ यांच्या सहकार्याने सर्व नाशिक जिल्हा पदाधिकारी यांच्या मार्फत दि. ०८/०३/२०२५ ला जागतिक महिला दिनी तक्षशिला शाळेच्या आवारात आयोजित करण्यात होते.

जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते या प्रसंगी नाशिक जिल्हा अध्यक्ष जान्हवी ताई फाजगे, नाशिक जिल्हा प्रभारी शितल ताई पारासर, नाशिक जिल्हा उपाध्यक्ष राजश्री ताई कौऊटकर,  नाशिक जिल्हा सचीव नसरीन ताई शेख, नाशिक जिल्हा सरचिटणीस हीना ताई शेख, नाशिक जिल्हा सदस्य मीना ताई सोनार, नाशिक सदस्य शशिकला ढालवाले, नाशिक जिल्हा आरती ताई धोतरे,  एक विटास बॅक साहेब दिनेश पाटील, सर कासीद साहेब व सर्व महिला सदस्य यांची उपस्थिती मध्ये पार पडला.

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!