पंढरपूर प्रतिनिधी

घाडगे पाटील ट्रान्सपोर्ट कंपनीचे कार्यालयाचे उत्साहात उद्घाटन, घाडगे पाटील ट्रान्सपोर्ट कंपनीचे मालक श्री लखन वसंत घाडगे पाटील यांच्या प्रामाणिकपणे केलेल्या मेहनतीचे फळ सार्थकी लागल्याचे वक्तव्य यावेळी कार्यक्रमाच्या ठिकाणी होत होते.

या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून खर्डी गावचे सरपंच श्री भगवान सव्वाशे यांची उपस्थिती लाभली, तसेच विशेष अतिथी म्हणून माजी सरपंच रमेश भाऊ हाके, खर्डी गावचे मेंबर विष्णू भाऊ सुळे, खर्डी गावचे मेंबर नारायण भाऊ रोंगे, संगेवाडीचे सरपंच समाधान पवार, संगेवाडीचे माजी सरपंच दीपक शिंदे चेअरमन खर्डी गावचे माजी मेंबर श्री भारत वसंत घाडगे पाटील यांची उपस्थिती होती, या उद्घाटन सोहळ्या प्रसंगी सर्वांनी श्री लखन घाडगे पाटील यांना खूप खूप शुभेच्छा देत, अश्याच पद्धतीने प्रामाणिक पने आपले कार्य करत राहावे अशी अपेक्षा व्यक्त केली.

तसेच आयशर मालक राहुल चव्हाण, सचिन चव्हाण, शंभू केंद्रे, घुगे मामा, ड्रायव्हर तसेच इतर मान्यवर उपस्थित गाडगे पाटील ट्रान्सपोर्ट चे उद्घाटन मोठ्या जोमाने उद्घाटन करण्यात आले.

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!