Day: October 13, 2026

महाराष्ट्र भाजतोय! ऑक्टोबर हीटने दशकाचा विक्रम मोडला, मालेगाव 38.4°C वर – मुंबई-पुण्यासह राज्यभर उकाड्याची लाट

जळगाव/मुंबई – पावसाळा संपला, गारवा येईल असे वाटत असतानाच महाराष्ट्रात उन्हाचा तडाखा वाढला आहे. परतीच्या मान्सूनने दक्षिण भारतात प्रवेश केल्याने राज्यात कोरडे वातावरण निर्माण झाले असून, ऑक्टोबर हीटने नागरिकांना घामाच्या…

अमळनेरमध्ये बंद घरफोडी करणारी आंतरराज्यीय टोळी जेरबंद; तीन गुन्हे उघडकीस, १ लाख ८० हजारांचा ऐवज जप्त…!!!

विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. अमळनेर – शहरातील बंद घरांचे कुलूप तोडून घरफोड्या करणाऱ्या मध्यप्रदेशातील दोन सराईत आरोपींना अमळनेर पोलिसांनी अटक केली आहे. गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे…

शेंगोळ्यातील कापूस चोरीचा छडा लावला; फत्तेपूर पोलिसांकडून २ लाख ५४ हजारांचा मुद्देमाल जप्त, तिघे आरोपी ताब्यात…!!

विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. जामनेर तालुक्यातील शेंगोळा शिवारातील कापूस चोरी प्रकरणाचा फत्तेपूर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. शेतातून कापूस चोरणाऱ्या तिघा जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून चोरीचा ४० किलो कापूस आणि गुन्ह्यात…

जळगाव-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर भीषण अपघात; शाळकरी विद्यार्थ्यांचे वाहन पलटी, १० जण जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक….!

विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. जळगाव – जळगाव-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील उमाळा फाट्याजवळ शाळकरी विद्यार्थ्यांना घेऊन जाणारे छोटा हत्ती वाहन पलटी झाल्याची गंभीर घटना घडली. या अपघातात ८ ते १० विद्यार्थी जखमी…

You missed

error: Content is protected !!