जळगावात रोजगार नोंदणीसाठी विशेष मोहीम; 31 एप्रिलपर्यंत माहिती भरण्याचे आवाहन
जळगाव : सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग, शासनाच्या विविध विभागातील कार्यालये, महामंडळे, तसेच सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी उद्योग यांच्या आस्थापनेवरील मनुष्यबळाची माहिती नोंदवण्यासाठी जळगाव जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता…
