बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेस गती देण्यासाठी १७ ते २२ सप्टेंबर विशेष मोहिम – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
मुंबई :- बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेस गती देण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने 17 ते 22 सप्टेंबर 2025 या कालावधीत विशेष मोहिम राबवण्यात येणार आहे. या योजनेसाठी स्वतंत्र…
