मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाचे तीन सामंजस्य करार
राज्यातील २० आय.टी.आय (ITI) मध्ये अत्याधुनिक प्रयोगशाळा उभारणार सूक्ष्म आणि लघु उद्योजकांचे मेळावे आयोजित करून रोजगार निर्मिती करणार राज्यातील आयटीआयमधील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी तांत्रिक शिक्षण आणि रोजगार संधी मुंबई: राज्यातील २०…
