Category: Uncategorized

मुंबईत BMC ची सर्वात मोठी धडक कारवाई, १०,९२८ बेकायदेशीर होर्डिंग्जवर हातोडा!

मुंबई : दिवाळी सणापूर्वी मुंबई महापालिकेने शहर स्वच्छ आणि फ्लेक्स-फ्री करण्यासाठी मोठी मोहीम हाती घेतली आहे. पालिकेने दिलेल्या माहितीनुसार, ८ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर या कालावधीत राबवलेल्या विशेष मोहिमेत शहरभरातील…

राज्यात पावसाला ब्रेक! मुरासू चक्रीवादळाचा धोका टळला, पण पुढचे 4 दिवस उन्हाचा तडाखा

मुंबई / पुणे – राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाच्या सरींना अखेर ब्रेक लागला आहे. बंगालच्या उपसागरात घोंघावणाऱ्या ‘मुरासू’ चक्रीवादळाची तीव्रता आता कमी झाली असून त्याचा महाराष्ट्रावर थेट परिणाम…

दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना दिलासा! ७३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ५००० जमा, २ दिवसांत ९५% वाटप पूर्ण होणार – CM फडणवीस

सरकारचा दावा – मदत पोहोचली, विरोधकांची टीका – ही मदत की थट्टा? मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी जाहीर करण्यात आलेली दिवाळीपूर्व विशेष मदत वाटपाला वेग आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी…

पुणे-बेंगळुरू महामार्गावर शेतकऱ्यांचा एल्गार! तिसऱ्या दिवशीही महामार्ग ठप्प, राजू शेट्टींचा सरकारला थेट इशारा – “दोन पावले पुढे या, नाहीतर…”

पुणे – दुष्काळी मदतीच्या मागणीसाठी सुरू असलेले शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन आता अधिकच चिघळले आहे. पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर शेतकऱ्यांनी पुकारलेल्या रास्ता रोको आंदोलनाचा आज तिसरा दिवस असून, महामार्ग पूर्णपणे ठप्प झाला…

गोकुळवरून महायुतीत जुंपली; शासन नियुक्त संचालकांना मतदानाचा अधिकार देणारा अध्यादेश काढणार, सतेज पाटलांचे बहुमत धोक्यात

कोल्हापूर – गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपद निवडीच्या ६ दिवस आधी राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय, सहकार क्षेत्रात खळबळ कोल्हापूर : राज्याच्या सहकार राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. राज्य मंत्रिमंडळाने…

जळगावात दिवाळीचा सर्जनशील संदेश – शेठ ला. ना. सा. विद्यालयातील विद्यार्थ्यांनी टाकाऊपासून बनविले आकर्षक आकाश कंदील आणि शुभेच्छा पत्रे

जळगांव प्रतिनिधी, महेश माळी. जळगाव येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शेठ ला. ना. सा. विद्यालयात दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी एक अनोखा उपक्रम राबविण्यात आला. कार्यानुभव व…

जळगावच्या ६६८६ केळी उत्पादक शेतकऱ्यांचा विमा रखडला; मुंबई उच्च न्यायालयाची जिल्हाधिकाऱ्यांना नोटीस, दीड वर्षांपासून खुलासाच नाही!

जळगाव जिल्हा प्रतिनिधी – यज्ञेश्वर पाटील हवामान आधारित फळपिक विमा योजना २०२२-२३ अंतर्गत जळगाव जिल्ह्यातील ६६८६ केळी उत्पादक शेतकऱ्यांना विम्याची रक्कम मिळावी यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने जळगाव जिल्हाधिकारी…

शेठ ला. ना. सा. विद्यालयात विद्यार्थ्यांचा निर्धार – यंदा साजरी करणार प्रदूषणमुक्त दिवाळी!

जळगाव प्रतिनिधी, महेश माळी. शिक्षण संचालनालयाच्या आदेशानुसार जळगाव येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचालित शेठ ला. ना. सा. विद्यालयात सकाळ व दुपार विभागातील विद्यार्थ्यांनी प्रदूषणमुक्त दीपावली साजरी करण्याची शपथ घेतली. शाळेचे…

मध्य प्रदेशातून आणलेली अवैध बिअर जप्त, दोघांना अटक; ५.४४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत…!!

विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. शिरपूर : मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात विक्रीसाठी आणली जात असलेली अवैध बिअरची वाहतूक राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या शिरपूर पथकाने उधळून लावली. मुंबई-आग्रा महामार्गावरील वरला-सांगवी रोडवर सापळा रचून…

पिंपळनेरमध्ये गुटखा तस्करी उघड; ३० लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांवर गुन्हा….!!

विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. धुळे : राज्यात बंदी असतानाही चोरट्या मार्गाने होणारी गुटखा, पानमसाला आणि तंबाखूची विक्री अन्न व औषध प्रशासनाने उधळून लावली. पिंपळनेर येथे पहाटे केलेल्या धडक कारवाईत प्रशासनाने…

You missed

error: Content is protected !!