Day: March 10, 2025

राज्य उत्पादन शुल्क विभागाने सोलापूर जिल्ह्यात अवैध मद्य विक्री धंदे बंद करून त्यांच्या वर कार्यवाही केली, त्यामुळे मानव सेवा सुरक्षा समिती महाराष्ट्र राज्य यांच्या तर्फे भरारी पथक क्र. २ चा केला सत्कार

माळशिरस तालुका प्रतिनिधी, ओमकार निंबाळकर आज दिनांक ०८/०३/२०२५ रोजी राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक क्र. २ अकलूज, ता. माळशिरस जि.सोलापूर या कार्यालयास मानव सेवा सुरक्षा समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने…

error: Content is protected !!