Day: February 3, 2025

जळगावकर सावधान, आज पासून राष्ट्रीय महामार्गावर हेल्मेट सक्ती

हेल्मेट नाही तर भरावा लागणार एक हजार रुपयांचा दंड, चार वर्षांवरील प्रत्येकाने महामार्गावर हेल्मेट परिधान करणे अनिवार्य जळगाव जिल्हा प्रतिनिधी, कैलास बेलसरे. राष्ट्रीय महामार्गावर दुचाकी अपघातांची संख्या सातत्याने वाढत आहे.…

जळगांव शहरात दुचाकी चोरांचा उच्छाद, दुचाकी चोरण्यासाठी चारचाकी गाडीचा वापर, एम आय डी सी पोलिस स्टेशन मध्ये गुन्ह्याची नोंद

जळगांव शहर प्रतिनिधी, दुचाकी चोरीत माहिर चोरट्यांनी जळगावात उच्छाद मांडला आहे. शहरात दुचाकी चोरण्यासाठी चोरट्यानी चक्क चारचाकी गाडीतून येत दुचाकी चोरण्याचा पराक्रमच केला आहे. दुचाकीजवळ कारमधुन चोरटा उतरला आणि बुलेट…

error: Content is protected !!